top of page


मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी सफाई कामगारांसोबत केले भोजन
17 October 2025 मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी आज कांदिवली पश्चिम येथील एकता नगर सफाई कामगार वसाहतीमध्ये सफाई कामगार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी या कामगारांसोबत एकत्र बसून भोजन घेतले आणि त्यांच्या सेवेचा सन्मान केला. कार्यक्रमादरम्यान सफाई कामगारांसाठी घरांच्या योजनांबाबतही चर्चा झाली. या विषयात भाई गिरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत, त्या योजनेच्या कार्यान्वित करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 17, 20251 min read


MLA Ameet Satam Proposes District-Level Sports Facility on Reclaimed Juhu Plot
15 April 2025 Mumbai, In a major development that could boost sports infrastructure in the city, BJP MLA Ameet Satam has proposed the...

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Apr 15, 20252 min read
bottom of page






