top of page


अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तात्काळ सुरू करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रशासनाला निर्देश
20 November 2025 मुंबई (मिम टाइम्स): वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागांतर्गत अकोला आणि यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील चार सुपर स्पेशालिटी रुग्णालयांना खाजगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत विधानभवनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
1 day ago1 min read


आरक्षण सोडतीनंतरचे बदलते राजकीय चित्र
17 November 2025 जेष्ठ पत्रकार : सुनील शिंदे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका मे २०२० पासून वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक व आरोग्यविषयक कारणांमुळे रखडल्या होत्या. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या कडक आदेशामुळे या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आपल्या शेजारी असलेली नवी मुंबई महापालिका ९ मे २०२० पासून बरखास्त आहे. त्यावेळी कोविडची तीव्र साथ असल्याने निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे सरकारने प्रभागसंख्या वाढवणे, ओबीसी समाजाला राजकीय आरक्ष
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
5 days ago3 min read


महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी भेट अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरेल... उपराष्ट्रपतींना विधानसभा उपाध्यक्षांचे निमंत्रण पत्र...
13 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) येत्या ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपराष्ट्रपती यांना पत्र पाठवत निमंत्रण दिले आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पत्रात म्हटले आहे की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे स
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 131 min read


लॉटरीनंतर आता नागरिकांकडून सूचना आणि हरकती,राजकीय छावण्यांमध्ये खळबळ, अनेक नगरसेवक राखीव जागांवर पत्नी, सून किंवा मुलीला उमेदवारी देण्याच्या तयारीत; स्वतः खुले प्रभागातून तिकीट मिळवण्यासाठी सक्रिय
12 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 227 प्रभागांच्या जागांचे आरक्षण ठरवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लॉटरीच्या निकालांमुळे मुंबईच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे, कारण अनेक वरिष्ठ आणि प्रभावशाली माजी नगरसेवकांच्या पारंपरिक जागा आता राखीव झाल्या आहेत. या अनपेक्षित बदलामुळे अनेक नेत्यांसमोर नवीन निवडणुकीचे आव्हान उभे राहिले आहे. बीएमसीने आरक्षणाच्या मसुद्यावर नागरिकांकडू
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 122 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे एकत्रित आदेश जारी; कठोर अंमलबजावणीचे निर्देश
4 November 2025 मुंबई (मिम टाइम्स)महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी नवे आणि सुधारित आदर्श आचारसंहितेचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी १४ ऑक्टोबर २०१६ रोजी जारी केलेले जुने आदेश रद्द करून नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. नव्या आदेशांचा उद्देश निवडणुका शांततापूर्ण, नियमबद्ध, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे, तसेच शासकीय यंत्रणा आणि पदाचा गैरवापर रोखणे हा आहे. please see pdf https://drive.google.com/file/d/1Pas3Wd9C
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 42 min read


आज राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेत देतील माहिती
4 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे सचिवालय जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यानंतर ग्रामीण स
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 41 min read


निवडणूक आयोग दुहेरी पेचात — १५७ बस सरकारच्या की कंत्राटदाराच्या?
03 November 2025 लेख : सुनील शिंदे, ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रात कोविड महामारी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण या कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात आघाडी सरकारने लोकसंख्या वाढल्याने ९ प्रभाग वाढवून त्यांची संख्या २३६ केली होती. त्यानुसार आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. परंतु जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यांनी आघाडी सरकारचा निर्णय बदलून पूर्वीच्याच २२७ जागा कायम
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 34 min read


मुंबईत सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना दाणे टाकण्याची परवानगी, एनजीओंना कबुतरखान्याचे व्यवस्थापन स्वीकारावे लागणार, तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत अंतरिम निर्णय लागू
2 November 2025 मुंबई (मिम टाइम्स)मुंबईतील विद्यमान कबुतरखाने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत. न्यायालयाने नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन कबुतरखान्यांबाबत तात्पुरता निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात शहरातील चार नवीन ठिकाणी , वरळी रिझर्व्हायर, लोखंडवाला, अंधेरी, मुलुंड आणि गोराई ,येथे कबुतरखान्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, जे कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत, त
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 21 min read


मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये निश्चित, राज्य निवडणूक आयोगाचा आदेश जारी; ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणारा उमेदवार अपात्र ठरू शकतो
30 October 2025 मुंबई (मिम टाइम्स) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर रोजी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची नवी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा सन 2016-17 मध्ये ठरविण्यात आली होती. परंतु सुमारे आठ वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर बदललेल्या आर्थिक परिस्थिती, महागाई आणि निवडणूक खर्चात वाढ लक्षात घेता आयोगाने या मर
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 303 min read


अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे, विधानभवनात विशेष बैठक घेऊन उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देणार
30 October 2025 मुंबई (मिम टाइम्स) विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील अंबड व सातपूर एमआयडीसी परिसरातील १३० कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवाराने सातपूर एमआयडीसी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांची मुख्य मागणी होती की सातपूर आणि अंबड एमआयडीसीमधील वाढलेली अतिक्रमणे त्वरित हटवावीत, तसेच अतिक्रमण वाढीस प्रोत्साहन देणारे कार्य
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 301 min read


आता राजकीय फटाके
30 October 2025 -- सुनील शिंदे, जेष्ठ पत्रकार दिवाळीचा सण सरला. कोट्यवधी रुपयांचे फटाके लोकांनी फोडले आणि दिवाळीचा आनंद लुटला. फटाके फोडल्यामुळे जवळपास ४ हजार मेट्रिक टन कचरा पालिकेच्या सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांनी उचलला. मात्र या फटाकेबाजीमुळे मुंबईची हवा बिघडली आहे. मुंबईत वायू प्रदूषणाची पातळी चांगलीच वाढली होती. धनत्रयोदशी, नरक चतुर्थी या दोन दिवशी रात्री १० वाजेपर्यंत फटाके वाजविण्याची परवानगी असताना लोकांनी रात्रभर फटाके वाजवले. त्यामुळे हवेचा निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 304 min read


अटल सेतू सीलिंक वंचित प्रकल्पबाधित मच्छीमारांचा सर्वे अहवाल महिनाभरात सादर करा, शासन निकषात बसणाऱ्या पाणजे व घारापुरी मच्छीमारांना नुकसान भरपाई द्या – उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे एमएमआरडीएला निर्देश
29 October 2025 मुंबई, न्हावा-शिवडी अटल सेतू सीलिंक प्रकल्पामुळे बाधित होऊन अद्याप नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या मच्छीमारांना न्याय मिळावा, यासाठी एका महिन्यात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. शासनाने २०१९ पर्यंत नुकसानभरपाईसाठी अंतिम मुदत दिली होती, मात्र त्या कालावधीनंतरही पाणजे आणि घारापुरी या गावांतील मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळाली नाही. या वंचित गावांना न्याय मिळावा यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेऊन नव्याने सर्वेक्षण
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 291 min read


बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित — सोडत महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार , महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण कायम
29 October 2025 मुंबई, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी आरक्षणाची नवी रूपरेषा जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार, निवडणुका ‘एक सदस्यीय प्रभाग पद्धती’ (Single-Member Ward System) अंतर्गत घेण्यात येणार आहेत. हा आदेश भारतीय संविधानाच्या कलम २४३(झेडए) तसेच मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ मधील कलम १८(अ) अंतर्गत जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार,
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 292 min read


विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळ, रायगड, मुंबई अणुशक्तीनगर, यवतमाळ आणि पालघरमध्ये महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचा पक्षप्रवेश
28 October 2025 मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राज्याच्या विविध भागांत मोठी बळकटी मिळत आहे. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी रायगड, मुंबई अणुशक्तीनगर, यवतमाळ आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यांद्वारे विविध राजकीय पक्षांतील महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. या प्रवेश सोहळ्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक रचनेला नवे बळ मिळाले असून आगामी विधानसभा नि
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 282 min read


महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचा नवा परिपत्रक जारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर, अंतिम यादीची तारीख वाढवली
28 October 2025 मुंबई,महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासंदर्भात महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून, मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा त्यात समावेश नाही. या परिपत्रकानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि आयोगाच्या पूर्वीच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम निश्चित करण्यात
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 281 min read


कंत्राटी कामगारांशी भेदभाव
21 October 2025 लेख ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सारे राजकीय पक्ष या निवडणुकीच्या घेऱ्यात अडकले आहेत. न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुकांच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे साडेचार वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका लढवण्यासाठी राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. युती किंवा आघाडी करायची की नाही? आणखी कुणाला त्या आघाडीत सामील करून घ्यायचे? त्याचे परिणाम काय असतील? कोणत्या
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 214 min read


मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी सफाई कामगारांसोबत केले भोजन
17 October 2025 मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी आज कांदिवली पश्चिम येथील एकता नगर सफाई कामगार वसाहतीमध्ये सफाई कामगार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी या कामगारांसोबत एकत्र बसून भोजन घेतले आणि त्यांच्या सेवेचा सन्मान केला. कार्यक्रमादरम्यान सफाई कामगारांसाठी घरांच्या योजनांबाबतही चर्चा झाली. या विषयात भाई गिरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत, त्या योजनेच्या कार्यान्वित करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 171 min read


ممبئی میٹرو میں معذوروں کے ساتھ نا انصافی ، صحافی دیپک کیتکے کےخط پر وزیرِ اعلیٰ نے نوٹس لیا
17 October 2025 ممبئی: ریاست میں بی ای ایس ٹی، ایس ٹی، لوکل ریل اور دیگر عوامی ٹرانسپورٹ سروسز میں معذور شہریوں کو کرایوں میں رعایت فراہم کی جاتی ہے، مگر ممبئی میٹرو میں یہ سہولت نہ ہونے پر معذور مسافروں میں سخت ناراضی پائی جا رہی ہے۔ اس ضمن میں سینئر صحافی دیپک کیتکے نے وزیرِ اعلیٰ دیویندر فڈنویس سے فوری اقدامات کی درخواست کی ہے۔ دیپک کیتکے نے اپنے مکتوب میں واضح کیا کہ دیگر تمام ٹرانسپورٹ سروسز میں دی جانے والی سہولیات کے برخلاف میٹرو میں رعایت نہ ملنے سے معذور مسافروں کو ا
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 172 min read


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात विपश्यना केंद्र स्थापनेसाठी सरकार सकारात्मक
16 October 2025 मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर परिसरातील ५० एकर जागा विपश्यना केंद्र उभारणीसाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्र भिक्खू संघाने केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेत भिक्खू संघाने ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी मांडण्याची विनंती केली. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सरकार विपश्यना केंद्र स्थापनेसाठी सकारात्मकता दाखवेल अशी ग्वाही दिली. छत्रपती
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 161 min read


दादर: अशोकस्तंभ ते चैत्यभूमी व इंदूमिल पर्यंत मार्ग सुकर होणार समुद्रालगत जमीन महसूल विभागाकडून लवकर बृहन्मुंबईकडे हस्तांतरण करा : उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
16 October 2025 मुंबई,दादर येथील अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मार्गातून इंदूमिल पर्यंत समुद्रालगत रस्ता तयार करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महसूल विभागाला सूचना दिल्या आहेत की ही जमीन लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. यासाठी पर्यावरण विभागासह इतर आवश्यक परवानग्या मिळवाव्यात. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात घेतलेल्या आढावा बैठकीत महसूल विभाग आणि मुंबई महापालिकेला हे निर्देश देण्यात आले. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की इंदूमिल, चैत्य
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 161 min read


पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारी ठरेल : अण्णा बनसोडे
16 October 2025 मुंबई,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास राज्य सरकारने घेतलेला पुढाकार समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देईल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच वर्षांसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रीमंडळाच्या या निर्णयावर बोलताना
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 161 min read


धाराशिव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १५०० किटचे वाटप खासदार रविंद्र वायकर यांनी सढळ हस्ते दिला मदतीचा हात
16 October 2025 मुंबई : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबांच्या मदतीसाठी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी सामाजिक जाणीव जपत प्रत्यक्ष धाराशिव येथे भेट देत पूरग्रस्तांना दिलासा दिला. धाराशिव जिल्ह्यातील परांडा, कळंब, आढळ, खडकी, सतरागाव, करंजका आदी गावांमधील सुमारे १५०० शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट तसेच दिवाळी निमित्त आर्थिक मदत करण्यात आली. अलीकडील मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 161 min read


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल: अजित पवारांकडून संजय खोडके यांची 'संघटन महासचिव' पदी नियुक्ती
14 October 2025 मुंबई,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांची ‘संघटन महासचिव’या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनेतील अडथळे दूर करून तळागाळातील संवाद अधिक प्रभावी बनवण्यासाठी हे नवे पद निर्माण करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीकडून 'चिंतन शिबिर' आण
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 141 min read


खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत; कोकणात पक्षाला बळ मिळणार
14 October 2025 रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत (भाजप) प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळवून देण्याचा विश्वास यावेळी खेडेकर यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांच्या कार्यकर्
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 141 min read


तळोजा एमआयडीसी घोटाळा: भूखंडाचे 'ट्रेडिंग' करून शासनाचे ५०० कोटी बुडवले; विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिले चौकशीचे निर्देश
14 October 2025 नवी मुंबई/मुंबई: तळोजा एमआयडीसीतील भूखंडांचे विभाजन करून अवैधरित्या विक्री केल्याच्या प्रकरणात ‘महादेव इम्पेंक्ट्स्’ ही कंपनी अडचणीत आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १४ ऑक्टोबर) झालेल्या आढावा बैठकीत या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला. भूखंडाचे विभाजन व विक्री: एमआयडीसी क्षेत्रातील ए-३ क्रमांकाचा भूखंड खरेदी केल्यानंतर, महादेव इम्पेंक्ट्स् कंपनीने अवघ्या सात महिन्यांच्या आत कोणताही उद्योग सुरू न करता तो भूखंड सोळा तुकड
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 141 min read


पालिका निवडणुकीची प्रतिक्षा संपतेय
13 October 2025 लेख, ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे गेल्या चार-पाच वर्षांपासून कोविड महामारी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा प्रश्न, सत्ताधारी तीन पक्षांकडून अनुकूल वातावरणाच्या प्रतिक्षा, तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा मुंबईत दिलेला धडक दौरा — या सर्व कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबत गेल्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी निवडणुका घेण्याचे आदेश देत डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतरही आयोगाने मु
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 133 min read


९० दिवसांत पूर्ण होणार विधीमंडळातील आश्वासने संसदीय कार्य विभागाचे परिपत्रक विश्वासार्हतेकडे एक पाऊल – उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
13 October 2025 मुंबई : विधीमंडळात दिलेली सर्व आश्वासने आता ९० दिवसांच्या आत पूर्ण करावी लागणार आहेत. संसदीय कार्य विभागाने जारी केलेल्या...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 131 min read


महानगरपालिका निवडणूक नियमांत मोठा बदल: महाराष्ट्र सरकारने जाहीर केले नवे आरक्षण आणि रोटेशन नियम
11 October 2025 मुंबई, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रलंबित निवडणुकांकडे मोठे पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने “बृहन्मुंबई महानगरपालिका...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 112 min read


स्वप्नाक्षय मित्र मंडळाला ‘बृहन्मुंबई महानगरपालिका 2025 श्री गणेश पुरस्कार’ प्रथम पारितोषिक
11 October 2025 मुंबई,अंधेरी (पश्चिम): मॉडेल टाउनमधील स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा ने यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 111 min read


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना': सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात!
10 October 2025 मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 102 min read


मुंबई काँग्रेसमध्ये मुफ्ती सुुफियान नियाझ वानू यांची महासचिवपदी नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची मंजुरी – के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा
08 October 2025 नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, काँग्रेस अध्यक्ष...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 81 min read


बेस्टच्या नव्या महाव्यवस्थापकांपुढील आव्हाने
06 October 2025 ज्येष्ठ पत्रकार : सुनील शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक स्थिती बिघडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 64 min read


महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन मुंबईत ‘बहार-ए-उर्दू’ या भव्य सोहळ्यात जावेद अख्तर, सचिन पिळगावकर, अनुप जलोटा आणि साबरी ब्रदर्स सहभागी होणार
5 October 2025 मुंबई — महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ६, ७ आणि ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 52 min read


अतिवृष्टीतील जबाबदारी !!!
01 October 2025 ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे सध्या नवरात्रोत्सवाचे दिवस आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. भक्तगण देवापुढे फेर धरून गरबा...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 14 min read


राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) ने जाहीर केले नवीन प्रदेश प्रवक्ते
01 October 2025 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज अधिकृतपणे पक्षाचे नवे प्रवक्ते जाहीर केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 11 min read


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रीय समित्या जाहीर
01 October 2025 नवी दिल्ली, पक्षाच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता आणि संघटनात्मक मजबुती आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 11 min read


महाराष्ट्रात स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना प्रविण दरेकर यांची पहिल्या अध्यक्षपदी निवड; कॅबिनेट दर्जा बहाल
29 September 2025 मुंबई – महाराष्ट्रात गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वाच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने अखेर...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 291 min read


पत्रकार रईस अहमद यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सर्वोत्तम पत्रकारिता पुरस्कारासाठी नामांकन
28 September 2025 मुंबई (वार्ता) उर्दू पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी मुंबईचे प्रसिद्ध पत्रकार रईस अहमद अन्सारी...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 281 min read


नालासोपारा पश्चिमेतील डांगेवाडी येथे ट्रान्सफॉर्मरला आग
22 September 2025 मुंबई,बेकरीतील कामगार व बालिका गंभीर जखमी नालासोपारा (पश्चिम) : डांगेवाडी परिसरातील बेकरीजवळील ट्रान्सफॉर्मरला रविवारी...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 221 min read


केईएम रुग्णालयातून अपहरण झालेलं दोन वर्षांचं मूल थाने रेल्वे पोलिसांनी सुखरूप शोधून काढलं, थाने स्थानकावर संशयित अटकेत, पुढील तपासासाठी भुईवाडा पोलिसांच्या ताब्यात
18 September 2025 मुंबई : थाने रेल्वे पोलिसांनी बुधवारी आणि गुरुवारीच्या मध्यरात्री तातडीची कारवाई करून केईएम रुग्णालयातून अपहरण झालेलं...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 181 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश; निवडणूक प्रक्रियेत विलंबावर प्रश्नचिन्ह
16 September 2025 नवी दिल्ली – राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या रखडलेल्या निवडणुकांवर सर्वोच्च...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 161 min read


प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या हरकती योग्य ? सोडतीकडे लक्ष !
16 September 2025 ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे मुंबई महानगरातील गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 164 min read


मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेत लोकसभा प्रमुखांची नियुक्ती
12 September 2025 मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना शिवसेना (शिंदे गट) ने संघटनात्मक पातळीवर जोरदार...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 121 min read


महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे नवे आरक्षण जाहीर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३४ जिल्ह्यांसाठी नवीन आरक्षण ठराव; अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी पदे राखीव
12 September 2025 मुंबई, ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचे नवे वाटप जाहीर केले आहे. सर्वोच्च...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 121 min read


नवी मुंबई: 791 EWS घरे न घेतल्याने सुमारे ₹1000 कोटींचा आर्थिक गैरप्रकार, उच्चस्तरीय चौकशी आदेशित
11 September 2025 नवी मुंबई : समावेशक गृहनिर्माण (Inclusive Housing) योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (EWS) गटासाठी नियमानुसार देयक असलेली तब्बल...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 111 min read


मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २१ जणांची टीम कार्यरत
10 September 2025 मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा विचार करून शिवसेनेने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली आहे. या...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 101 min read


اب شادی کا رجسٹریشن سنیچر اور اتوار کو بھی! ممبئی میونسپل کارپوریشن کی نئی سہولت، رجسٹریشن کے دن ہی ملے گا سرٹیفکیٹ
9 September 2025 ممبئی: شہریوں کو تیز اور آسان خدمات فراہم کرنے کے مقصد سے ممبئی میونسپل کارپوریشن نے شادی رجسٹریشن کے عمل میں ایک بڑی...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 92 min read


मुंबई महापालिका निवडणुकीत महिला सेनेला बळ; शिंदे गटाने प्रभारी विभागप्रमुखांची घोषणा
8 September 2025 मुंबई :वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 82 min read


मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाची मोठी घोषणा प्रभारी विभाग प्रमुख व प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर
7 September 2025 मुंबई :हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 71 min read


भारतीय जनता पार्टी-महाराष्ट्रकडून संघटनात्मक नियुक्त्या
5 September 2025 मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीत पदवीधर विभागासाठी भारतीय जनता पार्टी-महाराष्ट्रने विभागनिहाय ‘मतदार नोंदणी प्रमुख’...
MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Sep 51 min read
bottom of page






