17 November 2025 سینئر صحافی: سنیل شندے ریاست کی بلدیاتی اداروں کے عام انتخابات مئی 2020 سے مختلف سیاسی، سماجی اور صحت سے متعلق مسائل کی وجہ سے رُکے ہوئے تھے۔ اب سپریم کورٹ کے سخت احکامات کے بعد یہ انتخابات ہونے جا رہے ہیں۔ ہمارے پڑوس کی نوی ممبئی میونسپل کارپوریشن 9 مئی 2020 سے معطل ہے۔ اُس وقت کورونا کی شدید لہر کے سبب انتخابات مؤخر کیے گئے تھے۔ بعد ازاں ٹھاکرے حکومت نے وارڈ بندی میں اضافہ کیا، او بی سی کو سیاسی ریزرویشن دینے کا مسئلہ اٹھ کھڑا ہوا، جس کے باعث ریاست کی تمام
17 November 2025 जेष्ठ पत्रकार : सुनील शिंदे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका मे २०२० पासून वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक व आरोग्यविषयक कारणांमुळे रखडल्या होत्या. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या कडक आदेशामुळे या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आपल्या शेजारी असलेली नवी मुंबई महापालिका ९ मे २०२० पासून बरखास्त आहे. त्यावेळी कोविडची तीव्र साथ असल्याने निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे सरकारने प्रभागसंख्या वाढवणे, ओबीसी समाजाला राजकीय आरक्ष
10 November 2025 जेष्ठ पत्रकार सुनील शिंदे बेस्ट उपक्रमातून दरवर्षी किमान २ हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. पण या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिदान वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आता हे सेवानिवृत्त कर्मचारी रस्त्यावर उतरून “आमचे अधिदान कधी मिळणार?” असा सवाल बेस्ट प्रशासन, महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला विचारू लागले आहेत. “जर आम्हाला आमच्या हक्काचे पैसे जिवंत असतानाही देणार नसाल, तर आमच्या मृत्यूनंतर देणार आहात का?” असा