top of page


गाझियाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिष्टमंडळाने पाहणी
29 March 2026 मुंबई | प्रतिनिधी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी गाझियाबाद येथे शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी तसेच इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. सन 2018 मध्ये या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सु

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
2 days ago1 min read
bottom of page
