top of page


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल: अजित पवारांकडून संजय खोडके यांची 'संघटन महासचिव' पदी नियुक्ती
14 October 2025 मुंबई,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांची ‘संघटन महासचिव’या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनेतील अडथळे दूर करून तळागाळातील संवाद अधिक प्रभावी बनवण्यासाठी हे नवे पद निर्माण करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीकडून 'चिंतन शिबिर' आण

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 14, 20251 min read
bottom of page






