top of page


महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी भेट अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरेल... उपराष्ट्रपतींना विधानसभा उपाध्यक्षांचे निमंत्रण पत्र...
13 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) येत्या ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपराष्ट्रपती यांना पत्र पाठवत निमंत्रण दिले आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पत्रात म्हटले आहे की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे स

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 13, 20251 min read


डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या काळात रेल्वे कोच वाढवावेत मुंबईत येणाऱ्या अनुयायांचा प्रवास होईल सुकर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची रेल्वे मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती
5 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादर येथे येतात. मात्र, दरवर्षी या काळात रेल्वे प्रवासात अनुयायांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अनुयायांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या पाच दिवस आधी मुंबईकडे येणाऱ्या आणि ६ डिसेंबरनंतर पाच दिवसांनी मुंबईहून निघणाऱ्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडावेत , अशी विनंती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसो

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 5, 20251 min read
bottom of page






