अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनायक जाधव पाटील अधिकृत उमेदवार
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Oct 26, 2024
- 1 min read

26 October 2024
अहमदपूर, सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४ करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून श्री. विनायक जाधव पाटील यांची निवड केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, पक्षाच्या C7 फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती सादर करण्यात आली आहे.
या निवडीद्वारे पक्षाने अहमदपूर मतदारसंघातील जनतेसाठी सक्षम नेतृत्व आणि विकासाचे वचन दिले आहे.









