top of page


निवडणूक पुराण
22 December 2025 निवडणूक पुराण मिम टाइम्स राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केला होता आणि २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. यापैकी २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यामुळे तेथील मतदान रद्द करून पुढे ढकलण्यात आले आणि ते रविवारी, २० डिसेंबर रोजी पार पडले. काल या सर्व २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींचे

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Dec 22, 20254 min read


महाराष्ट्रातील 288 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आदर्श आचारसंहिता समाप्त
22 December 2025 मुंबई (मिम टाइम्स) राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीत लागू असलेली आदर्श आचारसंहिता तत्काळ रद्द करण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अधिकृत आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 21 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणूक निकालांचाही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता कायम ठेवण्याची आवश्यकत

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Dec 22, 20251 min read


मुंबई ‘दत्तक वस्ति योजना’चा मुद्दा नागपूर विधानसभेत गाजला, एनजीओकडून कमी कर्मचारी नेमणूक, कचरा उपसण्यात अनियमितता आणि निधीच्या गैरवापराचे आरोप, महाराष्ट्र सरकारने योजनेच्या ऑडिटची घोषणा केली
9 December 2025 नागपूर( मिम टाइम्स) मुंबईतील दत्तक वस्ति योजनेतील वाढत्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर राज्य सरकारने आज विधानसभेत या योजनेच्या ऑडिटची घोषणा केली. हा मुद्दा भाजप मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला. त्यानंतर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाल यांनी दत्तक वस्ति योजनेचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती सभागृहाला दिली. विधानसभेत बोलताना आमदार सतराम म्हणाले की, दत्तक वस्ति योजना मुंबईतील झोपडपट्ट्यांमधून कचरा गोळा करून

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Dec 9, 20251 min read


निवडणूक गोंधळ
9 December 2025 राज्यात २०२० पासून कोविड, ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक लढविण्यास नेहमीच तयार असलेले राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक, नव्याने पुढे आलेले इच्छुक, तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेले उमेदवार अगदी अस्वस्थ झाले होते. ६ जून रोजी न्यायालयाच्या ठोस आदेशानंतर आयोगाने दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली. मात्र नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशीच परिस्थिती दिसू लागली. पहिल्या

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Dec 9, 20253 min read


न्यायालयीन अपीलमुळे बाधित नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर
30 November 2025 मुंबई (मिम टाइम्स)राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम-२०२५ जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव, सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने हा आदेश २९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. ज्या प्रकरणात नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते, आणि त्या अपीलांवरील निकाल दि. २२/११/२०२५ पर्यंत होणे आवश्

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 30, 20252 min read


अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तात्काळ सुरू करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रशासनाला निर्देश
20 November 2025 मुंबई (मिम टाइम्स): वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागांतर्गत अकोला आणि यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील चार सुपर स्पेशालिटी रुग्णालयांना खाजगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत विधानभवनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 20, 20251 min read


आरक्षण सोडतीनंतरचे बदलते राजकीय चित्र
17 November 2025 जेष्ठ पत्रकार : सुनील शिंदे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका मे २०२० पासून वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक व आरोग्यविषयक कारणांमुळे रखडल्या होत्या. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या कडक आदेशामुळे या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आपल्या शेजारी असलेली नवी मुंबई महापालिका ९ मे २०२० पासून बरखास्त आहे. त्यावेळी कोविडची तीव्र साथ असल्याने निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे सरकारने प्रभागसंख्या वाढवणे, ओबीसी समाजाला राजकीय आरक्ष

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 17, 20253 min read


महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी भेट अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरेल... उपराष्ट्रपतींना विधानसभा उपाध्यक्षांचे निमंत्रण पत्र...
13 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) येत्या ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपराष्ट्रपती यांना पत्र पाठवत निमंत्रण दिले आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पत्रात म्हटले आहे की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे स

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 13, 20251 min read


लॉटरीनंतर आता नागरिकांकडून सूचना आणि हरकती,राजकीय छावण्यांमध्ये खळबळ, अनेक नगरसेवक राखीव जागांवर पत्नी, सून किंवा मुलीला उमेदवारी देण्याच्या तयारीत; स्वतः खुले प्रभागातून तिकीट मिळवण्यासाठी सक्रिय
12 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 227 प्रभागांच्या जागांचे आरक्षण ठरवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लॉटरीच्या निकालांमुळे मुंबईच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे, कारण अनेक वरिष्ठ आणि प्रभावशाली माजी नगरसेवकांच्या पारंपरिक जागा आता राखीव झाल्या आहेत. या अनपेक्षित बदलामुळे अनेक नेत्यांसमोर नवीन निवडणुकीचे आव्हान उभे राहिले आहे. बीएमसीने आरक्षणाच्या मसुद्यावर नागरिकांकडू

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 12, 20252 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे एकत्रित आदेश जारी; कठोर अंमलबजावणीचे निर्देश
4 November 2025 मुंबई (मिम टाइम्स)महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी नवे आणि सुधारित आदर्श आचारसंहितेचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी १४ ऑक्टोबर २०१६ रोजी जारी केलेले जुने आदेश रद्द करून नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. नव्या आदेशांचा उद्देश निवडणुका शांततापूर्ण, नियमबद्ध, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे, तसेच शासकीय यंत्रणा आणि पदाचा गैरवापर रोखणे हा आहे. please see pdf https://drive.google.com/file/d/1Pas3Wd9C

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 4, 20252 min read


आज राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेत देतील माहिती
4 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे सचिवालय जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यानंतर ग्रामीण स

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 4, 20251 min read


निवडणूक आयोग दुहेरी पेचात — १५७ बस सरकारच्या की कंत्राटदाराच्या?
03 November 2025 लेख : सुनील शिंदे, ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रात कोविड महामारी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण या कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात आघाडी सरकारने लोकसंख्या वाढल्याने ९ प्रभाग वाढवून त्यांची संख्या २३६ केली होती. त्यानुसार आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. परंतु जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यांनी आघाडी सरकारचा निर्णय बदलून पूर्वीच्याच २२७ जागा कायम

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 3, 20254 min read


मुंबईत सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना दाणे टाकण्याची परवानगी, एनजीओंना कबुतरखान्याचे व्यवस्थापन स्वीकारावे लागणार, तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत अंतरिम निर्णय लागू
2 November 2025 मुंबई (मिम टाइम्स)मुंबईतील विद्यमान कबुतरखाने माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत. न्यायालयाने नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन कबुतरखान्यांबाबत तात्पुरता निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात शहरातील चार नवीन ठिकाणी , वरळी रिझर्व्हायर, लोखंडवाला, अंधेरी, मुलुंड आणि गोराई ,येथे कबुतरखान्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, जे कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत, त

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 2, 20251 min read


मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये निश्चित, राज्य निवडणूक आयोगाचा आदेश जारी; ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणारा उमेदवार अपात्र ठरू शकतो
30 October 2025 मुंबई (मिम टाइम्स) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर रोजी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची नवी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा सन 2016-17 मध्ये ठरविण्यात आली होती. परंतु सुमारे आठ वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर बदललेल्या आर्थिक परिस्थिती, महागाई आणि निवडणूक खर्चात वाढ लक्षात घेता आयोगाने या मर

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 30, 20253 min read


अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे, विधानभवनात विशेष बैठक घेऊन उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देणार
30 October 2025 मुंबई (मिम टाइम्स) विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील अंबड व सातपूर एमआयडीसी परिसरातील १३० कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवाराने सातपूर एमआयडीसी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांची मुख्य मागणी होती की सातपूर आणि अंबड एमआयडीसीमधील वाढलेली अतिक्रमणे त्वरित हटवावीत, तसेच अतिक्रमण वाढीस प्रोत्साहन देणारे कार्य

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 30, 20251 min read


आता राजकीय फटाके
30 October 2025 -- सुनील शिंदे, जेष्ठ पत्रकार दिवाळीचा सण सरला. कोट्यवधी रुपयांचे फटाके लोकांनी फोडले आणि दिवाळीचा आनंद लुटला. फटाके फोडल्यामुळे जवळपास ४ हजार मेट्रिक टन कचरा पालिकेच्या सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांनी उचलला. मात्र या फटाकेबाजीमुळे मुंबईची हवा बिघडली आहे. मुंबईत वायू प्रदूषणाची पातळी चांगलीच वाढली होती. धनत्रयोदशी, नरक चतुर्थी या दोन दिवशी रात्री १० वाजेपर्यंत फटाके वाजविण्याची परवानगी असताना लोकांनी रात्रभर फटाके वाजवले. त्यामुळे हवेचा निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 30, 20254 min read


अटल सेतू सीलिंक वंचित प्रकल्पबाधित मच्छीमारांचा सर्वे अहवाल महिनाभरात सादर करा, शासन निकषात बसणाऱ्या पाणजे व घारापुरी मच्छीमारांना नुकसान भरपाई द्या – उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे एमएमआरडीएला निर्देश
29 October 2025 मुंबई, न्हावा-शिवडी अटल सेतू सीलिंक प्रकल्पामुळे बाधित होऊन अद्याप नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या मच्छीमारांना न्याय मिळावा, यासाठी एका महिन्यात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. शासनाने २०१९ पर्यंत नुकसानभरपाईसाठी अंतिम मुदत दिली होती, मात्र त्या कालावधीनंतरही पाणजे आणि घारापुरी या गावांतील मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळाली नाही. या वंचित गावांना न्याय मिळावा यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेऊन नव्याने सर्वेक्षण

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 29, 20251 min read


बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित — सोडत महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार , महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण कायम
29 October 2025 मुंबई, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी आरक्षणाची नवी रूपरेषा जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार, निवडणुका ‘एक सदस्यीय प्रभाग पद्धती’ (Single-Member Ward System) अंतर्गत घेण्यात येणार आहेत. हा आदेश भारतीय संविधानाच्या कलम २४३(झेडए) तसेच मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ मधील कलम १८(अ) अंतर्गत जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार,

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 29, 20252 min read


विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळ, रायगड, मुंबई अणुशक्तीनगर, यवतमाळ आणि पालघरमध्ये महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचा पक्षप्रवेश
28 October 2025 मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राज्याच्या विविध भागांत मोठी बळकटी मिळत आहे. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी रायगड, मुंबई अणुशक्तीनगर, यवतमाळ आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यांद्वारे विविध राजकीय पक्षांतील महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. या प्रवेश सोहळ्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक रचनेला नवे बळ मिळाले असून आगामी विधानसभा नि

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 28, 20252 min read


महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचा नवा परिपत्रक जारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर, अंतिम यादीची तारीख वाढवली
28 October 2025 मुंबई,महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासंदर्भात महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून, मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा त्यात समावेश नाही. या परिपत्रकानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि आयोगाच्या पूर्वीच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम निश्चित करण्यात

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 28, 20251 min read
bottom of page






