top of page


बेस्टचा सेवानिवृत्त कामगार रस्त्यावर
10 November 2025 जेष्ठ पत्रकार सुनील शिंदे बेस्ट उपक्रमातून दरवर्षी किमान २ हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. पण या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिदान वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आता हे सेवानिवृत्त कर्मचारी रस्त्यावर उतरून “आमचे अधिदान कधी मिळणार?” असा सवाल बेस्ट प्रशासन, महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला विचारू लागले आहेत. “जर आम्हाला आमच्या हक्काचे पैसे जिवंत असतानाही देणार नसाल, तर आमच्या मृत्यूनंतर देणार आहात का?” असा

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 103 min read


निवडणूक आयोग दुहेरी पेचात — १५७ बस सरकारच्या की कंत्राटदाराच्या?
03 November 2025 लेख : सुनील शिंदे, ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रात कोविड महामारी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण या कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात आघाडी सरकारने लोकसंख्या वाढल्याने ९ प्रभाग वाढवून त्यांची संख्या २३६ केली होती. त्यानुसार आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. परंतु जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यांनी आघाडी सरकारचा निर्णय बदलून पूर्वीच्याच २२७ जागा कायम

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 34 min read


कंत्राटी कामगारांशी भेदभाव
21 October 2025 लेख ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सारे राजकीय पक्ष या निवडणुकीच्या घेऱ्यात अडकले आहेत. न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुकांच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे साडेचार वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका लढवण्यासाठी राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. युती किंवा आघाडी करायची की नाही? आणखी कुणाला त्या आघाडीत सामील करून घ्यायचे? त्याचे परिणाम काय असतील? कोणत्या

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 214 min read


बेस्टच्या नव्या महाव्यवस्थापकांपुढील आव्हाने
06 October 2025 ज्येष्ठ पत्रकार : सुनील शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक स्थिती बिघडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर...

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 64 min read
bottom of page






