top of page

जागतिक हृदय दिनानिमित्त मुंबईत जनजागृतीसाठी महापालिकेचे विविध उपक्रम

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Sep 28, 2024
  • 1 min read

मुंबई,बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २९ सप्टेंबर २०२४ रोजी 'जागतिक हृदय दिन'निमित्त मुंबईकरांमध्ये हृदयरोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या मोहिमेंतर्गत सोशल मीडियावर पोस्टरद्वारे जनजागृती, योग केंद्राचा लाभ, तसेच हृदयरोगाशी संबंधित जोखमीचे घटक कमी करण्यासाठी संदेश दिले जाणार आहेत. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना निरोगी जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

bottom of page