मुंबई महापालिका निवडणुकीत महिला सेनेला बळ; शिंदे गटाने प्रभारी विभागप्रमुखांची घोषणा
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- 5 minutes ago
- 2 min read

8 September 2025
मुंबई :वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला सेनेत मोठ्या प्रमाणावर नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील विविध विधानसभा विभागांमध्ये महिला सेना प्रभारी विभागप्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या नव्या नियुक्त्यांमुळे संघटनेला बळ मिळणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या अशा आहेत :
• मुलुंड – राजश्री मांडविलकर
• विक्रोळी – सुजाता पाठक
• घाटकोपर पश्चिम – वैशाली सूर्यवंशी
• घाटकोपर पूर्व – भारती बावधने
• मानखुर्द-शिवाजी नगर – शालिनी देशपांडे
• कांदिवली पूर्व – उषा दाते, मालती हवालदार
• चारकोप – विशाखा मोरये
• मालाड पश्चिम – राजश्री राऊत
• दहिसर – दक्षा कारकर
• बोरिवली – संध्या दोषी
• मागाठाणे – मीना पानमंद
• अंधेरी पश्चिम – प्रतिमा खोपडे
• वसोवा – वैष्णवी घाग
• दिंडोशी – सुमन सावंत
• अंधेरी पूर्व – शिल्पा वेले
• जोगेश्वरी पूर्व – प्रियांका आंबोळकर
• गोरेगाव – लोचना चव्हाण
• वांद्रे पश्चिम – शीतल बिट्रा
• वांद्रे पूर्व – भक्ती भोसले
• विलेपार्ले – भारती गावकर
• चांदिवली – चंद्रप्रभा मोरे
• कलिना – अश्विनी भोसले
• कुर्ला – शालिनी सुर्वे
• कुलाबा व मलबार हिल – नीलम पवार
• मुंबादेवी – रेखा सुरणकर
• भायखळा – श्रद्धा हुले
• वरळी – रत्ना महाले
• शिवडी – अनुराधा इनामदार
• अणुशक्ती नगर – सुनीता वैती
• चेंबुर – अंजली नाईक
• सायन कोळीवाडा – पुष्पा कोळी
• धारावी – अलका माने
• माहीम – प्रिया सरवणकर
• वडाळा – चित्रा पाटील

शिवसेना शिंदे गटाने स्पष्ट केले आहे की या नेमणुकांमुळे महिला कार्यकर्त्यांचा सहभाग वाढून पक्षाचे संघटनात्मक जाळे आणखी मजबूत होणार आहे.
#ShivSena #EknathShinde #BalasahebThackeray #AnandDighe #MahilaSena #MumbaiPolitics #BMC2025 #ShindeGroup #ShivSenaWomen #Mumbai