top of page

मुंबईत आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत महानगरपालिका अधिकारी सतर्क

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Sep 25, 2024
  • 1 min read

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी हे सतत परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

मुंबईत उद्भवलेल्या आपत्ती किंवा इतर कोणत्याही गंभीर स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क आहे. अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलत आहेत.

bottom of page