top of page


अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तात्काळ सुरू करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रशासनाला निर्देश
20 November 2025 मुंबई (मिम टाइम्स): वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागांतर्गत अकोला आणि यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील चार सुपर स्पेशालिटी रुग्णालयांना खाजगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत विधानभवनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 20, 20251 min read


डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या काळात रेल्वे कोच वाढवावेत मुंबईत येणाऱ्या अनुयायांचा प्रवास होईल सुकर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची रेल्वे मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती
5 November 2025 मुंबई (मिम टाइम्स) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादर येथे येतात. मात्र, दरवर्षी या काळात रेल्वे प्रवासात अनुयायांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अनुयायांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या पाच दिवस आधी मुंबईकडे येणाऱ्या आणि ६ डिसेंबरनंतर पाच दिवसांनी मुंबईहून निघणाऱ्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडावेत , अशी विनंती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसो

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Nov 5, 20251 min read


अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे, विधानभवनात विशेष बैठक घेऊन उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देणार
30 October 2025 मुंबई (मिम टाइम्स) विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील अंबड व सातपूर एमआयडीसी परिसरातील १३० कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवाराने सातपूर एमआयडीसी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांची मुख्य मागणी होती की सातपूर आणि अंबड एमआयडीसीमधील वाढलेली अतिक्रमणे त्वरित हटवावीत, तसेच अतिक्रमण वाढीस प्रोत्साहन देणारे कार्य

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 30, 20251 min read


अटल सेतू सीलिंक वंचित प्रकल्पबाधित मच्छीमारांचा सर्वे अहवाल महिनाभरात सादर करा, शासन निकषात बसणाऱ्या पाणजे व घारापुरी मच्छीमारांना नुकसान भरपाई द्या – उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे एमएमआरडीएला निर्देश
29 October 2025 मुंबई, न्हावा-शिवडी अटल सेतू सीलिंक प्रकल्पामुळे बाधित होऊन अद्याप नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या मच्छीमारांना न्याय मिळावा, यासाठी एका महिन्यात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. शासनाने २०१९ पर्यंत नुकसानभरपाईसाठी अंतिम मुदत दिली होती, मात्र त्या कालावधीनंतरही पाणजे आणि घारापुरी या गावांतील मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळाली नाही. या वंचित गावांना न्याय मिळावा यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेऊन नव्याने सर्वेक्षण

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 29, 20251 min read


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात विपश्यना केंद्र स्थापनेसाठी सरकार सकारात्मक
16 October 2025 मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर परिसरातील ५० एकर जागा विपश्यना केंद्र उभारणीसाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्र भिक्खू संघाने केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेत भिक्खू संघाने ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी मांडण्याची विनंती केली. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सरकार विपश्यना केंद्र स्थापनेसाठी सकारात्मकता दाखवेल अशी ग्वाही दिली. छत्रपती

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 16, 20251 min read


तळोजा एमआयडीसी घोटाळा: भूखंडाचे 'ट्रेडिंग' करून शासनाचे ५०० कोटी बुडवले; विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिले चौकशीचे निर्देश
14 October 2025 नवी मुंबई/मुंबई: तळोजा एमआयडीसीतील भूखंडांचे विभाजन करून अवैधरित्या विक्री केल्याच्या प्रकरणात ‘महादेव इम्पेंक्ट्स्’ ही कंपनी अडचणीत आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १४ ऑक्टोबर) झालेल्या आढावा बैठकीत या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला. भूखंडाचे विभाजन व विक्री: एमआयडीसी क्षेत्रातील ए-३ क्रमांकाचा भूखंड खरेदी केल्यानंतर, महादेव इम्पेंक्ट्स् कंपनीने अवघ्या सात महिन्यांच्या आत कोणताही उद्योग सुरू न करता तो भूखंड सोळा तुकड

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 14, 20251 min read


९० दिवसांत पूर्ण होणार विधीमंडळातील आश्वासने संसदीय कार्य विभागाचे परिपत्रक विश्वासार्हतेकडे एक पाऊल – उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
13 October 2025 मुंबई : विधीमंडळात दिलेली सर्व आश्वासने आता ९० दिवसांच्या आत पूर्ण करावी लागणार आहेत. संसदीय कार्य विभागाने जारी केलेल्या...

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 13, 20251 min read
bottom of page






